Gold Price Today : सोन्याच्या किमतीत ११५० रुपयांची मोठी घसरण! सोन्याचा आजचा भाव 2 मार्च 2025

1 Min Read
Gold Price Today 2 March 2025 Latest Rates

Gold Price Today 2 March 2025 Latest Rates : भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ११५० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १०५० रुपयांनी कमी झाला आहे. तसेच, चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, चांदीच्या किंमतीत एका आठवड्यात ३५०० रुपयांची घसरण झाली आहे.  

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा आजचा भाव 2 मार्च 2025

शहर२२ कॅरेट (₹)२४ कॅरेट (₹)
दिल्ली79,55086,770
मुंबई, कोलकाता, चेन्नई79,40086,620
जयपूर, लखनऊ, चंदीगड79,55086,770
हैदराबाद79,40086,620
अहमदाबाद, भोपाल79,45086,670

सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम करणारे घटक

सोने आणि चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरचा दर आणि महागाईचे प्रमाण यावर अवलंबून असतात. सध्या एशियन बाजारात कॉमेक्सवरील चांदी वायदा १.२१% घट होऊन ३१.७२ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात आणखी बदल होऊ शकतात.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now