माझी लाडकी बहिन योजना अधिकृत वेबसाइट लिंक, Ladki Bahin Yojana Official Website वर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Official Website Link Maharashtra Government

Majhi Ladki Bahin Yojana Official Website Link Maharashtra Government: महाराष्ट्र शासनाने १ जुलैपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना” साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील सर्व महिलांनी Majhi Ladki Bahin Yojana Official Website वर जाऊन ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

माझी लाडकी बहिन योजना माहिती:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. सुरुवातीला, महिलांना दरमहा रु. १५०० आणि वर्षाला तीन मोफत LPG गॅस सिलिंडर व मुलींसाठी मोफत प्रवेश शुल्काचा लाभ मिळणार आहे. (आगामी काळात मदतीची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून ती ३,००० रुपये करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे).

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

.🔴 Majhi Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ.

लाडकी बहिन योजनेचे मुख्य मुद्दे:

– उद्देश: महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे.

– लाभार्थी: २१ ते ६५ वर्षे वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.

– लाभाची सुरुवात: १ जुलै २०२४.

– अर्ज पद्धत: ऑनलाईन.

– अधिकृत वेबसाइट लिंक: *अधिकृत वेबसाइट लिंक अद्याप सक्रिय करण्यात आलेली नाही*.

लिंक सक्रिय होताच काय असेल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

२. नवीन नोंदणी: मुख्यपृष्ठावरील “नवीन नोंदणी” या लिंकवर क्लिक करा.

३. अर्ज भरणे: अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा.

४. कागदपत्रे अपलोड: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

५. फॉर्म सबमिट करा: फॉर्म तपासून सबमिट करा.

६. अर्ज क्रमांक: ॲप्लिकेशन नंबर मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवा.

🔴 सध्या नारीशक्ती दूत अँप वरून माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरता येतो. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या: 👉  Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

१. अंगणवाडी केंद्र/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट द्या.

२. अर्ज फॉर्म घ्या: तिथून अर्ज फॉर्म मिळवा.

३. अर्ज भरा: अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.

४. कागदपत्रे जोडा: आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.

५. फॉर्म जमा करा: भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना अधिकृत वेबसाइट लिंक?

– अद्याप सक्रिय नाही.

२. अर्ज कसा भरायचा?

– ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा अंगणवाडी केंद्र/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन फॉर्म भरा.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख?

– ३१ ऑगस्ट २०२४.

४. पहिला हप्ता कधी येणार?

– 1५ ऑगस्टला पहिला हप्ता बँक खात्यावर जमा होईल.

🔴 हे वाचलं का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article