लाडक्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाईसाठी सरकारकडून काय पाऊले उचलली जात आहेत? Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action Maharashtra

Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action Maharashtra: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरु केली आहे. महिलांच्या तक्रारींच्या आधारे हा निर्णय घेतला गेला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi…