Har Ghar Tiranga Certificate Download 2024 Maharashtra Online : १५ ऑगस्टच्या निमित्ताने केंद्र सरकार सर्व देशवासीयांना मोफत हर घर तिरंगा प्रमाणपत्र देत आहे. तुम्ही हर घर तिरंगा प्रमाणपत्र घरबसल्या डाउनलोड करू शकता. 15 ऑगस्टच्या निमित्ताने हर घर तिरंगा प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर तुम्ही आधी ऑनलाइन अर्ज करू शकता, त्यानंतर हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करू शकत. हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या…
हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड 2024 महाराष्ट्र
हर घर तिरंगा प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होणार आहे. देशातील कोणताही नागरिक ज्याला हर घर तिरंगा प्रमाणपत्र मिळवायचे आहे, तो 15 ऑगस्ट 2024 पर्यंत यासाठी नोंदणी करू शकतो. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही. प्रत्येकाने हर घर तिरंगा प्रमाणपत्र नोंदणी करणे म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होणे. त्यासाठी हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाउनलोड करा.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करा
हर घर तिरंगा प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- 1: सर्व प्रथम हर घर तिरंगा प्रमाणपत्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- 2: आता वेबसाइटवर अपलोड सेल्फी विथ फ्लॅग या पर्यायावर क्लिक करा.
- 3: आता तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक पर्याय दिसेल.
- 4: या पर्यायांमध्ये, प्रथम तुम्हाला तुमचे नाव लिहावे लागेल आणि नंतर तुमच्या तिरंग्यासह सेल्फी अपलोड करावा लागेल.
- 5: आता तुम्हाला I Agree वर क्लिक करावे लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- 6: अशा प्रकारे तुम्ही हर घर तिरंगा सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
- 1: वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून जेव्हा तुम्ही हर घर तिरंगा प्रमाणपतत्रासाठी apply कराल.
- 2: त्यानंतर तुम्हाला हर घर तिरंगा प्रमाणपत्र दिसेल.
- 3: तुम्ही डाउनलोड पर्यायावर क्लिक करून हे प्रमाणपत्र सहज डाउनलोड करू शकता.
🔴 हेही वाचा 👉 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेशांपासून सावध, तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे, Independence Day 2024 Wishes Images Cyber Crime Alert.