Gold Price Today 14 August 2024 In India: उद्या स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच आजच बुधवारी, 14 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. 22 कॅरेट आणी 24 कॅरेट सोने आज 800 रुपयांनी महागले आहे. राजधानी मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,630 रुपये आहे.
Gold Rate Today In India: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच आज बुधवारी, 14 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. Gold Rate Today 14 August 2024: आज 14 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमती 800 रुपयांनी वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,780 रुपये आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,630 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदीची किंमत 83,600 रुपये प्रति किलो झाली आहे. देशातील ईतर मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे? आणी png ज्वेलर्स मध्ये आज सोन्याचा काय दर आहे ते जाणून घेऊयात…
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा भाव
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
---|---|---|
मुंबई | 65,660 | 71,630 |
अहमदाबाद | 65,710 | 71,680 |
चेन्नई | 65,660 | 71,630 |
कोलकाता | 65,660 | 71,630 |
गुरुग्राम | 65,810 | 71,780 |
लखनौ | 65,810 | 71,780 |
बेंगळुरू | 65,660 | 71,780 |
भुवनेश्वर | 65,660 | 71,630 |
हैदराबाद | 65,660 | 71,630 |
Png ज्वेलर्स मधील आजचा सोन्याचा दर | Png Gold Rate Today 14 August
सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) | किंमत |
---|---|
24 CT | ₹71,000.00 |
23 CT | ₹68,500.00 |
22 CT | ₹66,000.00 |
18 CT | ₹55,400.00 |
14 CT | ₹42,600.00 |
चांदीचा दर (प्रति किलो) | किंमत |
---|---|
चांदी | ₹82,400.00 |
(Png मधील सोन्याचे दर GST वगळून आहेत, हे दर 10:30am ला अपडेट केले जातात.)
🔴 हेही वाचा 👉 सरकारी एजन्सीचा मोठा खुलासा! स्टार चिन्ह असणारी 500 रुपयांची नोट बनावट? – 500 Rs Note News.