आता आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी लागतात फक्त ही 3च कागदपत्रे, असं बनवू शकता तुमचं आयुष्मान कार्ड Ayushman Card Registration Maharashtra

2 Min Read
Ayushman Card Registration Maharashtra 2024

Ayushman Bharat Yojana News in Marathi : आयुष्मान भारत योजनेत 70 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश केल्याने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढली आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे भारत सरकार योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड बनवते आणी या आयुष्मान कार्डचा वापर करून योजनेचे लाभार्थी मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतात. या कार्डद्वारे उपचाराची मर्यादा प्रतिवर्ष 5 लाख रुपये इतकी आहे. (Register for your Ayushman card in Maharashtra with just 3 essential documents and get free healthcare benefits up to ₹5 lakh under the Ayushman Bharat Yojana).

जर तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचे असेल, तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे. की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

आयुष्मान कार्ड बनवम्यासाठी कोण पात्र आहेत?

  • अनुसूचित जाती जमातीतील लोक
  • ग्रामीण भागात राहणारे लोक
  • निराधार किंवा आदिवासी
  • असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक 
  • कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग आहे असे कुटुंबीय
  • रोजंदारी मजूर म्हणून काम करणारे लोक इ. पात्र आहेत

आयुष्मान कार्ड बनवम्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक

आयुष्मान कार्ड बनवम्यासाठी अर्ज कसा करायचा?

  • 1: तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावा.
  • 2: संबंधित अधिकाऱ्याला भेटा ते तुमची पात्रता आणी कागदपत्रेही तपासतील.
  • 3: त्यानंतर सर्व काही बरोबर आढळल्यास ते तुमचा अर्ज जमा करून घेतील.
  • 4: त्यानंतर काही दिवसांतच तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल.

तुम्ही आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता आणी नोंदणीकृत रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article