Dhanteras 2024 धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, कायदेशीररीत्या तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता

1 Min Read
Dhanteras 2024 Legal Limit For Gold Possession

कुबेर यांची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीला नवीन भांडी, सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे अनेकजण धनत्रयोदशी दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करतात. (Dhanteras 2024: Planning to buy gold? Know the legal gold possession limit for homes in India. Understand the income tax rules on gold for married women, unmarried women, and men).

जर तुम्ही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कायदेशीररीत्या घरात किती सोने ठेवता येईल हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चला तर मग, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

आयकर कायद्याच्या नियमानुसार घरात सोने ठेवण्याची मर्यादा

आयकर कायद्यानुसार, घरात किती सोने ठेवता येईल यावर विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

  • – विवाहित महिला: ५०० ग्रॅम पर्यंत सोने ठेवू शकतात.
  • – अविवाहित महिला: २५० ग्रॅम पर्यंत सोने ठेवू शकतात.
  • – पुरुष: १०० ग्रॅम पर्यंत सोने ठेवू शकतात.

जर तुमच्याकडे या मर्यादेत सोने आढळले, तर सरकार ते जप्त करू शकत नाही. मात्र, जर या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल, तर तुम्हाला त्यासाठी आवश्यक पुरावे आणि पावत्या दाखवाव्या लागतील.

या नियमांचे पालन करून धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा आणि कायदेशीर बाबींचे पालन करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article