Gold Price Today: स्वातंत्र्यदिनी सोने झाले स्वस्त, आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर येथे पाहा

3 Min Read
Gold Price Today 15 August 2024 Independence Day Gold Rate Drop Maharashtra

Gold Price Today 15 August 2024: आज 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,500 रुपये झाला आहे. 

Gold Rate Today: आज देशभरात सोने 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. Gold Rate Today 15 August 2024: आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,650 रुपये आहे. मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. तेच चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदीची किंमत 82,900 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. चांदीतही कालच्या तुलनेत आज 100 रुपयांनी घट झाली आहे. देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये आणी png ज्वेलर्स मध्ये आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे ते जाणून घेऊयात…

दिल्लीत सोन्याचा भाव

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

देशातील इतर प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा भाव

शहर22 कॅरेट सोन्याचा दर24 कॅरेट सोन्याचा दर
मुंबई65,54071,500
अहमदाबाद65,59071,550
चेन्नई65,50071,500
कोलकाता65,54071,500
गुरुग्राम65,69071,650
लखनौ65,69071,650
बेंगळुरू65,54071,500
जयपूर65,69071,650
पाटणा65,59071,680
भुवनेश्वर65,54071,550
हैदराबाद65,54071,500

Png ज्वेलर्स मधील आजचा सोन्याचा दर | Png Gold Rate Today 15 August 2024

सोन्याचा दर(प्रति 10 ग्रॅम)
24 CT₹70,900.00
23 CT₹68,400.00
22 CT₹65,900.00
18 CT₹55,300.00
14 CT₹42,500.00
चांदीचा दर(प्रति किलो)
चांदी₹82,000.00

(Png मधील सोन्याचे दर GST वगळून आहेत, हे png मधील सोन्याचे लेटेस्ट दर 11:00 am ला अपडेट केले जातात).

बुधवारी हा होता सोन्याचा भाव 

काल सोन्याने 73,000 रुपयांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बुधवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now