आज सोन्याने गाठला उच्चांक, १० ग्रॅम सोन्याचा दर येथे तपासा Gold Price Today 26 September 2024

2 Min Read
Gold Price Today 26 September2024 Highest Rate India

Gold Rate Today In India: आज गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी सोन्याची किंमत उच्चांक पातळीवर आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,180 रुपयांच्या वर आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,030 रुपये आहे. (Gold prices hit an all-time high today, 26 September 2024. Check the latest gold rates for 22 and 24 carat gold in major Indian cities like Delhi, Mumbai, Chennai, and more).

Gold Price: देशात सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे. Gold Price Today September 2024 in India : आज 26 सप्टेंबर 2024 रोजी भारतात सोन्याची किंमत आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. सोन्याच्या किंमती वाढत आहेत त्याच बरोबर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 95,100 रुपये झाला आहे. देशातील ईतर प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर किती आहे ते जाणून घेऊयात…

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Gold Rate Today September 2024

शहर22 कॅरेट सोन्याचा भाव24 कॅरेट सोन्याचा भाव
दिल्ली70,76077,180
मुंबई70,61077,030
अहमदाबाद70,66077,080
चेन्नई70,61077,030
हैदराबाद70,61077,030
कोलकाता70,61077,030
बंगळुरू70,61077,030
जयपूर70,76077,180
गुरुग्राम70,76077,180
लखनौ70,76077,180
पाटणा70,66077,080

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article