Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण! 27 नोव्हेंबरचा सोन्याचा दर येथे तपासा

2 Min Read
Gold Price Today 27 November 2024

Gold Price Today 27 November 2024 : बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी भारतात सोने स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 77,300 रुपये आहे. दिल्ली, मुंबई यासह देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये कालच्या तुलनेत सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी घसरला आहे. (Gold Price Today 27 November 2024: Gold rates drop for the 2nd day. 22-carat gold at ₹70,800 and 24-carat at ₹77,300. Silver prices fall by ₹2,000 to ₹89,500 per kg).

Gold Rate Today 27 November 2024 : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 27 नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रुपये झाला असून  24 कॅरेट सोन्याचा भाव 77,300 रुपयांच्या आसपास आहे. कालच्या तुलनेत सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी घसरला आहे. सोन्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किमतीत तात्पुरती घसरण झाली असून भविष्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 Gold Price Today: सलग 2 दिवसाच्या घासरणीनंतर आज महागले सोने, 28 नोव्हेंबर 2024 रोजीचा सोन्याचा भाव येथे तपासा.

चांदी स्वस्त

देशात एक किलो चांदीची किंमत 89,500 रुपये झाली आहे. काल चांदीचा भाव 91,500 रुपये होता. आज चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचा भाव आज 27 नोव्हेंबर 2024

शहर22 कॅरेट सोन्याचा दर24 कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली70,95077,390
मुंबई70,80077,240
अहमदाबाद70,85077,290
बेंगळुरू70,80077,240
कोलकाता70,80077,240
जयपूर70,95077,390
लखनौ70,95077,390
पाटणा72,05077,290
नोएडा70,95077,390
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now