Gold Price Today 28 October 2024 : देशात धनत्रयोदशीपूर्वी आज सोने स्वस्त झाले आहे. सोने 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 80,300 रुपये आहे. (Check today’s gold price on 28 October 2024, just before Dhanteras, as gold becomes cheaper by Rs 200. Find 22K and 24K gold rates in major cities across India).
Gold Rate Today: आज धनत्रयोदशीपूर्वीच सोन्याचा दर उतरला आहे. दिवाळीपर्यंत सोने स्वस्त होणार का? सोन्याचे दर अजून वाढतील? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जुलैमध्ये सरकारने सोने आणि इतर धातूंवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर स्थानिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत 7 टक्क्यांनी घसरण झाली. पण आता सण आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढू लागली असल्याने सोन्याच्या किंमतीत अजूनही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 काही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता ठरणार शेवटचा हफ्ता.
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 Gold Price Today: सलग तिसऱ्यांदा धनत्रयोदशीला सोन झाल इतक स्वस्त, २९ ऑक्टोबर २०२४ सोन्याचा आजचा भाव येथे तपासा.
भारतात आज 28 ऑक्टोबर 2024 रोजी सोन्याचा भाव खालील प्रमाणे आहे
शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव | 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव |
---|---|---|
दिल्ली | 73,740 | 80,430 |
मुंबई | 73,590 | 80,280 |
हैदराबाद | 73,410 | 80,280 |
अहमदाबाद | 73,640 | 80,330 |
चेन्नई | 73,590 | 80,280 |
कोलकाता | 73,410 | 80,280 |
गुरुग्राम | 73,740 | 80,430 |
लखनौ | 73,740 | 80,430 |
बंगळुरू | 73,410 | 80,280 |
जयपूर | 73,740 | 80,430 |
पाटणा | 73,640 | 80,330 |
🔴 हेही वाचा 👉 मोफत भांडी संच मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.