फक्त भारतच नाही तर अमेरिकेसह हे देशही साजरा करतात ब्रिटिशांपासून स्वातंत्र मिळाल्याचा जल्लोष, Independence Day 2024 Special News

2 Min Read
Independence Day 2024 Special News Countries Celebrating Independence From Britain

Independence Day from Britain Celebrated Worldwide : उद्या 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पण भारताशिवाय ईतर अनेक देश ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतात. 

ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव जगभर साजरा

उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असल्याने स्वातंत्र्य दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या, भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण होतील. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा ब्रिटिशांबद्दल असे म्हटले जात होते की येथे सूर्य कधीच मावळत नाही. याचे कारण ब्रिटनच्या जगभरात वसाहती होत्या. ब्रिटनने अमेरिकेसह जगातील अनेक देशांना गुलाम बनवले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण इतर देश कधी स्वतंत्र झाले? ते जाणून घेऊ…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 1914 पूर्वी, ब्रिटनने जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1/5व्या भागावर कब्जा केला होता. त्यात भारत आणि अमेरिका सुद्धा होती. अमेरिका पहिला स्वतंत्र झाली पण भारत गुलामगिरीच्या जाळ्यात अडकला होता.

अमेरिका (USA)

देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेलाही ब्रिटिशांनी गुलाम बनवले होते. काही दशकांपूर्वीपर्यंत अमेरिकाही ब्रिटनच्या ताब्यात होती. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले.  तेव्हापासून अमेरिकेत दरवर्षी ४ जुलै रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

ऑस्ट्रेलिया

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलिया अजूनही ब्रिटनचा अधिराज्य आहे. अर्थात ऑस्ट्रेलिया स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. पण ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रपति हे ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस ऑस्ट्रेलिया दिन म्हणून साजरा केला जातो. 

बहामास

ब्रिटनने कॅरेबियन देश बहामासवरही 300 वर्षे राज्य केले आहे. 10 जुलै 1973 रोजी बहामास ब्रिटनपासून स्वतंत्र झाला. बहामासमध्ये दरवर्षी 8-10 जुलै दरम्यान स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ‘जुनकानो’ हा या उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. या वेळी बहामाच्या रस्त्यांवर भव्य परेड काढली जाते.

🔴 ही बातमी वाचली का? 👉 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेशांतून तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे, Independence Day 2024 Wishes Images Cyber Crime Alert.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article