Mukhyamantri Yojana Doot: 50 हजार योजनादुतांची नियुक्ती होणार, ऑनलाईन अर्ज कसा करायचा? येथे जाणून घ्या

2 Min Read
Mukhyamantri Yojana Doot Online Registration Maharashtra

Yojana Doot Online Registration: महाराष्ट्र सरकारकडून 50 हजार योजनादुतांची नियुक्ती (50 thousand planners be appointed) करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा (Government scheme) प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

Maharashtra Sarkari Yojana News : महाराष्ट्रात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती (50 thousand planners be appointed) करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा (Government scheme) प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रत्येकाला दर महिन्याला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार

राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादुत नियुक्त करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्ये मागे एक योजनादूत या प्रमाणे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

निवड कशी केली जाणार?

Yojana Doot Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) या कार्यक्रमाची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आणी ऑनलाइन अर्ज केल्यावर अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप जहीर झाली नाही. भरती तारीख जाहीर होताच त्याची माहिती आणी अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया कशी असणार? याबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी मराठी सरकारी योजना व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा.

(mukhyamantri yojana doot online apply)

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article