Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra : माझी लाडकी बहिन योजनेच पहिला हफ्ता 19 ऑगस्ट ला मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाणार आहे. लाभार्थी यादी जाहीर होताच यादीत नाव कस शोधायचं ते जाणून घ्या…
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यन्त जवळपास 1 कोटिहून अधिक महिलांना योजनेसाठी अर्ज केला आहे. आणी अर्ज प्रक्रिया अजून 31 ऑगस्ट पर्यंत सुरु आहे. शासन निर्णयानुसार 31 ऑगस्ट ही योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असली, तरी अंतिम तारखेपर्यंत ज्या महिला अर्ज करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली जाणार असून लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच अजित पवार यांनी सांगितलं आहे.
लाडकी बहिन योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना येत्या रक्षाबंधन 19 ऑगस्ट पासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहिन योजनेचा पहिला हफ्ता 19 ऑगस्ट ला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करायचा असल्याने महिलांचे आलेले अर्ज पडताळून अपात्र महिलांची नावे वेगळी करण्याचे काम सुरु आहे.
🔴 आजची ताजी बातमी 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.
माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी कधी जाहीर होणार?
योजनेचा पहिला हफ्ता जमा करण्यास आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 19 ऑगस्ट ला पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असून. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाईल.
ज्या महिलांचे नाव यादीत समाविष्ट असेल त्यांच्या खात्यात पहिल्या हफ्त्याची रक्कम 1500 रुपये + ऑगस्ट महिन्याचा हफ्ता 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये जमा होतील. तुम्ही जर योजनेसाठी अर्ज केला असेल आणी तुम्ही योणेसाठी पात्र असाल. म्हणजेच तुम्ही योजनेसाठीच्या पात्रतेत बसत असाल. पण तरी तुमचे नाव लाभार्थी यादीत आले नसेल तर 3 दिवसात तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर लगेच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. आणी जर तुम्ही पात्रतेच्या सर्व अटीट बसत असाल तर यादीत तुमचे नाव समाविष्ट केले जाईल. (majhi ladki bahin yojana beneficiary list maharashtra)
माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत नाव कस शोधायचं?
- 1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट वर जा.
- 2: होम पेजवर असणाऱ्या (Beneficiary List) ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.
- 3: पुढील पेजवर, तुमचा जिल्हा, गट, गाव इ. निवडा.
- 4: त्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक / आधार क्रमांक टाका.
- 5: शेवटी दिसत असलेल्या (Submit) ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- 6: त्यानंतर, जिल्हानिहाय लाडकी बहीण लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- 7: त्या यादीत तुमचं नाव आलं आहे का पाहा.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव आले नाही तर? येथे करा हरकतींची नोंद.
क्र. | जिल्ह्याचे नाव | क्र. | जिल्ह्याचे नाव |
---|---|---|---|
1 | अहमदनगर | 2 | अकोला |
3 | अमरावती | 4 | औरंगाबाद |
5 | बीड | 6 | भंडारा |
7 | बुलढाणा | 8 | चंद्रपूर |
9 | धुळे | 10 | गडचिरोली |
11 | गोंदिया | 12 | हिंगोली |
13 | जळगाव | 14 | जालना |
15 | कोल्हापूर | 16 | लातूर |
17 | मुंबई | 18 | मुंबई उपनगर |
19 | नागपूर | 20 | नांदेड |
21 | नंदुरबार | 22 | नाशिक |
23 | उस्मानाबाद | 24 | पालघर |
25 | परभणी | 26 | पुणे |
27 | रायगड | 28 | रत्नागिरी |
29 | सांगली | 30 | सातारा |
31 | सिंधुदुर्ग | 32 | सोलापूर |
33 | ठाणे | 34 | वर्धा |
35 | वाशीम | 36 | यवतमाळ |
माझी लाडकी बहिन योजना यादी 2024 मध्ये लाभार्थीचे नाव ऑफलाइन कस पाहायचं?
- 1: सर्वप्रथम, अर्जदारांनी जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात जावे.
- 2: संबंधित अधिकाऱ्याला तुमचे नाव, तुमचा आधार कार्ड / संदर्भ क्रमांक सांगा.
- 3: त्यानंतर संबंधित अधिकारी तुमचे नाव यादीत आहे की नाही ते पाहून तुम्हाला सांगेल.
अशा प्रकारे, अर्जदार ऑफलाइन माध्यमातून माझी लाडकी बहीण यादीतील त्यांची नावे तपासू शकतात.
“माझी लाडकी बहीण योजना जिल्हानिहाय लाभार्थी यादी pdf फाईल तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा”.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? 2 मिनिटात तपासा.
🔴 ट्रेंडिंग 🔥 Ladki Bahin Yojana : तुमच्या खात्यात जमा झाला का 1 रुपया? मगच! जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये.