Ladki Bahin Yojana यशस्वी! 10 हजार रुपये किमतीचा भांडी सेट? कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या

3 Min Read
Ladki Bahin Yojana Success Now you will get a pot set worth 10 thousand rupees Who will benefit find out

Marathi Sarkari Yojana News : (Maharashtra News) : महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पात (Budget 2024) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेची घोषणा केली. या योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिलांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. आतापर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 19 ऑगस्ट रोजी राखसंबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता दिला जाणार असल्याची माहिती अजित दादा पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात यशस्वीपने राबावल्याने महिलावर्गाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणी सरकारच (Maharashtra Government) कौतुक होत आहे. अशातच आता सरकार लवकरच एका गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. काय असणार आहे ही नवीन योजना? कुणाला मिळणार लाभ? जाणून घेऊयात…(Ladki Bahin Yojana Success!  Now you will get a pot set worth 10 thousand rupees? Who will benefit? find out)

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.

Maharashtra News Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सफत होताच महाराष्ट्र सरकार लवकरच एक नवीन योजना घेऊन येत आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘एबीपी माझा’ च्या वृत्तानुसार महाराष्ट्रात 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या  आहे. अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या घरकाम करणाऱ्या मोलकरणींसाठी सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपा संदर्भातील योजना सुरु करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या योजनेतून काय लाभ मिळणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारच्या या नवीन योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 ईतर भांड्यांचा अंदाजे 10 हजार रुपये किमतीचा भांडी सेट. घरगुती कामगार महिलांना देण्यात येणार आहे.

Bhandi Yojana Maharashtra 2024
Bhandi Yojana Maharashtra 2024

बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीच्या संचवाटपाच्या (Bandhkam Kamgar Bhandi Yojana Maharashtra) या योजनेच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरगुती कामगार, मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी-कुंडी, कुकर इत्यादी साहित्याचा संच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

शासनाकडून या योजनेची घोषणा होताच, महाराष्ट्रातील जवळपास 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींना या योजनेचा लाभ मीळेल.

अस्वीकरण: आमच्या वेबसाइटवर प्रदान केलेली माहिती केवळ जागरुकतेसाठी आहे आणि इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आम्ही कोणत्याही मताचे किंवा दाव्याचे समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article