Gold Price Forecast 2025 In India: सध्या सोन खरेदी कराव की नाही?

2 Min Read
Gold Price Forecast 2025 In India

Gold Price Prediction 2025: सध्या सोन्याचा भाव ₹79,755 प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. परंतु 2025 मध्ये सोन्याचे दर ₹90,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढतील असा Bank of America आणि *Goldman Sachs यांचा अंदाज आहे. (Gold Price Forecast 2025 in India: Experts predict gold rates to rise up to ₹90,000 per 10 grams by 2025. Learn about predictions by Goldman Sachs and Bank of America for safe gold investments).

Gold Price Prediction 2025 Goldman Sachs: गोल्डमन सॅचच्या अंदाजानुसार, 2025 च्या सुरुवातीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस $2,700 पर्यंत पोहोचतील. यामुळे भारतात सोन्याचा भाव ₹81,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.  

Bank of America Gold Price Forecast 2025: Bank of America च्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2025 पर्यंत $3,000 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतात. जर हा अंदाज खरा ठरला, तर भारतातील 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹90,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.  

Why Gold Investment Is Safe?

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि शेअर बाजारातील अस्थिरतेच्या तुलनेत सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जाते. त्यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.  

सोन्याच्या भावाचा हा अंदाज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर 2025 पर्यंतच्या या किमती तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतील. 

🔴 हेही वाचा 👉 आजचा सोन्याचा दर: Gold Price Today – 16 November 2024.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article