Gold Price Today: सलग तिसऱ्यांदा धनत्रयोदशीला सोन झाल इतक स्वस्त, २९ ऑक्टोबर २०२४ सोन्याचा आजचा भाव येथे तपासा

2 Min Read
Gold Price Today 29 October 2024 Dhanteras

Gold Price Today 29 October 2024 : आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. आज २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याची किंमत 500 रुपयांनी कमी झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच धनत्रयोदशी दिवशी सोन्याच्या दरात झालेली घसरण सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. (Check today’s gold price on Dhanteras 29 October 2024. Gold rates have dropped for the third consecutive day, providing a good opportunity for buyers. Find the latest 22K and 24K gold prices in major Indian cities here).

Gold Price Dhanteras 2024 : आज २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे.  सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 79,000 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 73,000 रुपये आहे. आज धनत्रयोदशीला चांदीचा दर 97,900 रुपये आहे.

🔴 हेही वाचा 👉 Gold Price Today : दिवाळी दिवशीच सोन्याने ओलांडला ₹81000 चा टप्पा, सोन्याचा आजचा भाव 31 ऑक्टोबर 2024.

सोन्याचा भाव आज २९ ऑक्टोबर २०२४

शहर22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दिल्ली७३,२९०७९,९४०
मुंबई७३,१४०७९,७९०
अहमदाबाद७३,१९०७९,८४०
हैदराबाद७३,१४०७९,७९०
चेन्नई७३,१४०७९,७९०
कोलकाता७३,१४०७९,७९०
बेंगळुरू७३,१४०७९,७९०
जयपूर७३,२९०७९,९४०
लखनौ७३,२९०७९,९४०
पाटणा७३,१९०७९,८४०

🔴 हेही वाचा 👉 फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून ३०० रुपये, विरोध करणाऱ्यास जीवे मारण्याची धमकी.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article