BIG BREAKING! लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला होतील 2100₹ जमा – अदिती तटकरे Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महायुती सरकारकडून राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना दरमहा 1500 रुपये देण्याची योजना (Majhi Ladki Bahin Yojana) महायुती सरकारने आणली, महाराष्ट्रातील 2.5 कोटी भगिनींनी या योजनेचा लाभ घेत सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. हीच वाटचाल अधिक जोमाने करण्यासाठी आता महायुती सरकारच्या पुढील कारकीर्दीत लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Latest News – Maharashtra’s Ladki Bahin beneficiaries will receive a monthly payment of 2100 rupees in December, as announced by Minister Aditi Tatkare. On 30th November, the funds will be transferred to beneficiaries’ accounts, with new application processes set to start soon. Learn more about the upcoming changes in this scheme).

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update : यासोबतच 30 नोव्हेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार असल्याचा मोठा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

30 नोव्हेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये जमा होणार असून त्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. आणी यासोबतच लाडकी बहीण योजनेत काही महत्वपूर्ण बदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

🔴 हेही वाचा 👉 होय बोनसच… लवकरच जमा होणार! लाडक्या बहिणींसाठी हाच खरा दिवाळी बोनस!.

राज्यातील 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचा लाभ मिळणार आहे.

🔥 दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही….

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now