Government Schemes For Women Empowerment : भारत सरकार महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करण्यासाठी अनेक फायदेशीर योजना राबवत आहे. महिलांसाठीच्या या योजनांच्या माध्यमातून (Sarkari Yojana For Women) सरकार महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे न्हेऊ इच्छिते. येथे आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या एका अतिशय फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत, जी विशेषतः (Pm Scheme for Ladies) महिलांसाठी चालवली जात आहे. लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) असे या योजनेचे नाव आहे. (Lakhpati Didi Yojana provides interest-free loans up to Rs. 5 lakh for women to start self-employment ventures. Learn how to apply and empower yourself with financial support).
🔴 हेही वाचा 👉 दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही….
केंद्र सरकारकडून महिलांसाठी हा विशेष प्रकारचा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वयंरोजगाराकडे वाटचाल करू शकतात. याशिवाय त्यांचे आर्थिक राहणीमानही उंचावू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात लखपती दीदी योजनेचा उल्लेख अनेकदा केला आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
🔴 हेही वाचा 👉 या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ.
लखपती दीदी योजनेअंतर्गत देशातील 18 ते 50 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. मात्र ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरदार असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. आणी विशेष बाब म्हणजे या कर्जावर त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.
ज्या महिलांना या योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे आहे, त्यांनी बचत गटात सामील होऊन त्यांच्या बचत गटामार्फत आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचा व्यवसाय आराखडा सादर करावा लागतो.
🔥 ट्रेंडिंग 👉 महाराष्ट्रात आता सरकार कुणाचही बनुदे दोन्ही परिस्थितीत महिलांसाठी सोन्याचेच दिवस.
त्यानंतर त्यांच्या अर्जाची तपासणी केली जाते. अर्ज तपासणीनंतर तुमच्याशि संपर्क साधला जातो. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला होतील 2100₹ जमा.