लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या तारखेला मिळणार पहिला मोफत गॅस सिलिंडर Mukhyamantri Annapurna Yojana

1 Min Read
Mukhyamantri Annapurna Yojana Majhi Ladki Bahin Yojana Update

Mukhyamantri Annapurna Yojana Majhi Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून, या योजनेच्या लाभार्थ्यांना आता आणखी एक मोठा फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना 2025 च्या जानेवारी महिन्यात पहिला मोफत गॅस सिलिंडर वितरित केला जाणार आहे. (Mukhyamantri Annapurna Yojana will provide free gas cylinders to women under Majhi Ladki Bahin Yojana starting January 2025. Get updates on Maharashtra government schemes).

Mukhyamantri Annapurna Yojana Latest News: महाराष्ट्रातील माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीसह वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडरच्या दिले जाणार आहेत. गॅस सिलिंडरच्या या उपक्रमामुळे त्यांचा स्वयंपाक करण्याचा खर्च कमी होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे जीवनमान काहीसे सुधारण्यास मदत होईल, असं सरकारकडून सांगण्यात आल आहे.

आधिकारिक सूत्रांनुसार, या गॅस सिलिंडर वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, आणि याचा फायदा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनाच होणार आहे. या योजनेचेअंतर्गत गॅस सिलिंडर वितरणाची नेमकी प्रक्रिया लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल. 

ताज्या अपडेट्ससाठी आणि अधिक माहितीसाठी marathisarkariyojana.in वेबसाइटला नियमितपणे भेट द्या. आमची वेबसाइट अधिक सोयीस्कर मार्गाने शोधण्यासाठी, गूगलवर ‘मराठी सरकारी योजना’ हे शब्द व्हॉईस सर्च करा आणि सरकारी योजनांबद्दलच्या ताज्या बातम्या आणि माहिती मिळवा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now