आधार कार्ड अपडेटसाठी नियम: काही बदल फक्त एकदाच शक्य, जाणून घ्या सविस्तर Aadhaar Card Update Rules

1 Min Read
Aadhaar Card Update Rules Marathi

Aadhaar Card Update Rules: आधार कार्ड हा आजच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो ओळखीचा पुरावा म्हणून सर्वत्र वापरला जातो. परंतु, आधारमध्ये झालेल्या काही चुका फक्त एकदाच दुरुस्त करता येतात. यामुळे आधार अपडेट करण्याआधी त्यासंबंधित योग्य माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. (Learn about Aadhaar card update rules in Marathi. Find out which changes, like name or gender, can only be made once and how to update your address and mobile number anytime).

कोणते बदल फक्त एकदाच शक्य?

  1. नावात सुधारणा:
    आधार कार्डमध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्यास ती फक्त एकदाच सुधारता येते. या बदलानंतर पुन्हा नावात सुधारणा करण्याचा पर्याय मिळत नाही.
  2. लिंग (Gender) बदल:
    आधारमध्ये चुकीचा (Gender) नोंदवला गेला असल्यास, तोही फक्त एकदाच अपडेट करता येतो.
  3. पत्ता आणि मोबाईल नंबर:
    आधार कार्डमध्ये पत्त्यात आणि मोबाईल नंबरमध्ये बदल करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही वेळा ते अपडेट करू शकता.

आधार अपडेट कस करायच?

आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुम्ही अपडेटसाठी अर्ज करू शकता. नाव व लिंग बदलासाठी योग्य कागदपत्रांची आवश्यकता असते.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now