जन्म प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे: एका मिनिटात Birth Certificate Online Download करण्याची प्रक्रिया

2 Min Read
How To Download Birth Certificate Online Free

How To Download Birth Certificate Online Free: जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन: आजच्या डिजिटल युगात, **Birth Certificate Online Download करणे खूप सोपे झाले आहे. जर तुमचे Birth Certificate Lost झाले (हरवले) असेल किंवा खराब झाले असेल, तर काळजी करू नका. या लेखात आम्ही तुम्हाला घरबसल्या Birth Certificate कस डाउनलोड करायच? How to Download Birth Certificate Online in India याची संपूर्ण माहिती देणार आहोत. (Learn how to download your birth certificate online for free. Step-by-step guide to applying and downloading via CRS Portal in India. Get your certificate in just a few minutes!).

जन्म प्रमाणपत्र डाउनलोड ऑनलाइन प्रक्रिया 

भारत सरकारने नागरिकांसाठी एक पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे कोणालाही आता सरकारी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येतो. CRS Portal Birth Certificate च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत (Free) आहे.  

CRS पोर्टलवर खाते तयार कसे करावे? 

  • 2. Login for General Public पर्याय निवडा.  
  • 3. Sign Up for Birth Certificate पर्यायावर क्लिक करा.  
  • 4. तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, आणि पत्ता भरा.  
  • 5. तुमचा Aadhar Number आणि Nationality भरा.  
  • 6. मोबाइल नंबर टाकून Send OTP to Register वर क्लिक करा.  
  • 7. ई-मेल आयडी लिंक करण्यासाठी, ई-मेल टाकून Verify Email for Birth Certificate पर्याय निवडा.  
  • 8. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे खाते तयार होते. 

जन्म प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? 

  • 2. Login with Mobile Number and OTP पर्याय निवडा.  
  • 3. जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तर Self-Reported Birth Certificate Applications वर क्लिक करा.  
  • 4. जर अर्ज केलेला नसेल, तर Search Birth Registration Details Online पर्याय निवडा.  
  • 5. तुमचे Birth Certificate Online दिसल्यास, Download Your Birth Certificate for Free वर क्लिक करा.  

ही प्रक्रिया सोपी आणि मोफत आहे. तुम्ही घरबसल्या तुमचा जन्म दाखला मिळवू शकता. आजच तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा!

🔴 हेही वाचा 👉 Birth Certificate Registration: घरबसल्या Birth Certificate कसे बनवाल? Birth Certificate Online Registration Maharashtra.

🔴 हेही वाचा 👉 महिलांच्या खात्यात ₹2100 की ₹3000, किती रुपये जमा होतील?.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now