तुम्हाला मिळणार की नाही ₹2100? 2च मिनिटात येथे तपासा Majhi Ladki Bahin Yojana New List

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2100 Eligibility Status Maharashtra

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News:  महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजने’अंतर्गत पात्र महिलांसाठी ₹2100 प्रतिमहिना देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. (The Maharashtra Government has announced ₹2100 per month under the Ladki Bahin Yojana. Check your eligibility and list status through the Nari Shakti Doot app and official website).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी तात्पुरत्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना’ सुरू केली होती. यामध्ये सरकारने महिलांना ₹1500 प्रतिमहिना देण्याची तरतूद केली होती. परंतु, नवीन सरकारच्या नेतृत्वाखाली या रकमेत वाढ करण्यात आली असून आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना ₹2100 महिना दिले जातील.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New List December 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन यादी जारी करण्यात आली आहे. तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का नाही ते घरबसल्या तपासून पाहू शकता. ते कसे तपासावे ते जाणून घेऊयात.

तुम्ही लाडकी बहीन योजनेची यादी ऑनलाइन तपासू शकता. यासाठी दोन पर्याय आहेत:

  1. तुमच्या स्थानिक नगरपंचायत, नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन यादी पाहा.
  2. अधिकृत वेबसाइट किंवा ‘नारी शक्ती दूत’ अॅप वापरून देखील तुम्ही तुमच्या मोबाइलवरून सहज यादी तपासू शकता.

नारी शक्ती दूत अॅपद्वारे यादी कशी तपासायची:

  1. अॅप उघडा आणि लॉगिन करा.
  2. ‘पूर्वीच्या अर्जांची तपासणी करा’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना’ स्टेटस तपासा.

अधिकृत वेबसाइटवर अर्जाचे स्टेटस तपासा:

  1. ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  3. नंतर ‘पूर्वी केलेला अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमचा अर्ज तपासण्यासाठी अर्जाचा क्रमांक आणि योजनेचे स्टेटस पहा.

तुम्ही तुमच्या स्थानिक महानगरपालिकेच्या वेबसाइटवर जाऊनही यादी पाहू शकता. यासाठी, ‘लाडकी बहीन योजना’ यादीसाठी योग्य वॉर्ड निवडा आणि डाउनलोड बटणावर क्लिक करा. यानंतर पीडीएफ स्वरूपात यादी डाउनलोड होईल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now