आदिती तटकरे यांनी सांगितले खात्यात कधी पर्यंत जमा होतील पैसे Majhi Ladki Bahin Yojana Latest News

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Update September 2024

Majhi Ladki Bahin Yojana Payment Update: या महिन्याच्या अखेर पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana 3rd installment to be credited by the end of September 2024, according to Women’s and Child Development Minister Aditi Tatkare. Learn more about the payment schedule and eligibility).

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेर पर्यंत म्हणजेच 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा होईल.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

तसेच जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात 4500 रुपये तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.

Video credit : इंस्टाग्राम

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article