Maharashtra Assembly Elections 2024 : Voter list, 2च मिनिटात तपासा यादीत तुमच नाव

2 Min Read
Check Maharashtra Voter List 2024

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. (Maharashtra Assembly Elections 2024: Check if your name is on the voter list in just 2 minutes. Follow simple steps via website or SMS for quick verification before the elections).

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाच सरकार बनेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Maharashtra Voter List 2024: निवडणुकीआधी नवीन मतदार यादी जाहीर होते. ही मतदार यादी दरवेळी बदलत असते या यादीत काही मतदारांची नावे नव्याने येतेय तर काहींची नावे अनेकदा मतदार यादीतून गायब होतात. तुम्हाला जर मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासायचे असेल तर आम्ही तुम्हाला त्यासाठीचे 2 सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या मतदार यादीत तुमचे नाव चेक करू शकता.

Voter List 2024 मध्ये तुमच नाव शोधण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  • वेबसाईट वरून Voter List 2024 मध्ये तुमच नाव शोधण्यासाठी
  • वेबसाईट वरून Voter List 2024 मध्ये तुमच नाव शोधण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटच्या वरच्या बाजूला 3 पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, ‘Search by Mobile’ यापैकी एक पर्याय निवडा.
  • आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड भरा आणी ‘Search’ वर क्लिक करा.
  • तूम्हाला मतदार यादीतील तुमच नाव, EPIC Number व सर्व माहिती दिसेल.

जर सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले माहिती पुन्हा एकदा तपासून पाहा. तरी देखील तुमचे नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.

SMS पाठवून शोधू शकता Voter List मधील तुमच नाव?

  • SMS पाठवून मतदार यादीतील तुमच नाव चेक करण्यासाठी सर्वात आधी मेसेज टाईप करताना स्पेस दाबा.
  • आणी तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा.
  • आणी हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा.

तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article