Free Silai Machine Yojana Maharashtra 2024: असा करा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज

4 Min Read
Free Silai Machine Yojana Maharashtra 2024

Free silai machine yojana maharashtra online registration : गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी ही मोफत शिलाई मशीन योजना सुरु करण्यात आली आहे. मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या…

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र पात्रता

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पुरुष देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडे शिंपी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. कोणतेही सरकारी, राजकीय पद भूषवणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच एका कुटुंबातील फक्त एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

🔴 येथे वाचा 👉 महिलांसाठी फायदेशीर सरकारी योजना कोणत्या? कसा घ्यायचा लाभ, सर्व महिलांना माहित असलेच पाहिजे.

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र कागदपत्रे

Free silai machine yojana maharashtra चा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

  • लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जन्म प्रमाणपत्र (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र)
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • शिधापत्रिका
  • जातीचा दाखला

🔴 Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत तुमचं नाव शोधा.

मोफत शिलाई मशीन योजनेतून मिळणारा लाभ

या योजनेअंतर्गत, शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून ₹ 15,000 दिले जातात. यासाठी, सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेतून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी ₹ 15,000 रुपये मिळतात.

या योजनेद्वारे मोफत शिलाई मशीन आणी त्याचबरोबर, ₹ 2.00.000 पर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते.  महिला आणि पुरुष दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात

मोफत शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये

  • सरकार गरीब आणि गरजू महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यास मदत करण्यासाठी त्यांना मोफत शिलाई मशीन पुरवते.
  • शिलाई मशीनसोबतच महिलांना भरतकाम, विणकाम, टेलरिंग आणि डिझायनिंग यासारखी कौशल्ये शिकण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते.
  • या योजनेत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कर्ज दिले जाते.

🔴 आजची सगळ्यात मोठी बातमी 👉 लाडक्या बहिणीला 1500 तर लेकीला सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये, येथे पाहा अर्ज प्रक्रिया.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोफत शिवणयंत्र योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

1: पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.

2: त्यानंतर मुख्यपृष्ठावरील “नोंदणी फॉर्म” या लिंकवर क्लिक करा.

3: त्यानंतर अर्जामध्ये आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक यांसारखी आवश्यक माहिती भरा.

4: नंतर अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती भरा आणि तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5: आणी फॉर्म सबमिट करा.

अशा प्रकारे तुम्ही पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

🔴 मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करा 👉 मोफत शिलाई मशीन साठी येथे अर्ज करा.

 मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र वेबसाईट लिंक 

 

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article