Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव १५ नोव्हेंबर २०२४

1 Min Read
Gold Price Today 15 November 2024

Gold Price Today 15 November 2024: सध्या देशात लग्नसराई सुरू आहे, आणि याच काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे बदल होत असून, लग्नसराईत सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. (Gold Price Today 15 November 2024: Gold rates have dropped significantly amid the wedding season, offering a great buying opportunity. Check today’s latest rates for 22k and 24k gold across India).

Gold Rate Today: देशाची राजधानी दिल्ली मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,490 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. देशभरातील सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 75,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बाजारातील जाणकारांच्या मते, पुढील काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना केंद्रीय मंत्र्यांनी दिली खूशखबर, लाडक्या बहिनींच्या खात्यात जमा होणार ₹2,100.

चांदीची किंमत

देशाची राजधानी दिल्लीत आज 1 किलो चांदीची किंमत 99,900 रुपये आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आज 1 किलो चांदीची किंमत 89,400 रुपये आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now