Gold Price Today: आज 3 जानेवारी 2025 रोजीचा सोन्याचा भाव येथे जाणून घ्या

2 Min Read
Gold Price Today 3 January 2025

Gold Price Today 3 January 2025: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने महागले असून, 3 जानेवारी 2025 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 300 रुपयांनी वाढून 71,900 रुपयांवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 330 रुपयांनी वाढून 78,400 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील पमुख शहरातील सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today) जाणून घ्या. (Gold Price Today (3 January 2025): Check today’s gold rate as prices increase by ₹300 for 22-carat and ₹330 for 24-carat gold. Explore city-wise gold rates, silver price updates, and insights into the factors driving the surge. Read now).

आज 3 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव

शहर22 कॅरेट दर (10 ग्रॅम)24 कॅरेट दर (10 ग्रॅम)
दिल्ली71,95078,480
मुंबई71,80078,330
अहमदाबाद71,85078,380
बंगळुरू71,80078,330
जयपूर71,95078,480
लखनऊ71,95078,480
कोलकाता71,80078,330
पटना71,85078,380

🔴 हेही वाचा 👉 लग्नसराईचा हंगाम सुरू, सोन्याच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक! जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

चांदीच्या दरात बदल नाही


आज चांदीचे दर स्थिर असून, देशभरात आज 1 किलो चांदीचा दर 90,500 रुपयांवर आहे. काल दिल्लीत चांदी 130 रुपयांनी महाग झाली होती.

सोने महाग होण्यामागची कारणे


आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढणे, गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि रुपयाच्या घसरणीचा परिणाम म्हणून सोने महाग झाले आहे. तसेच अमेरिकेतील बेरोजगारी आणि आर्थिक आकडेवारीवरही बाजाराची नजर आहे, ज्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमतीत अस्थिरता दिसू शकते.

सोन्याचे दर कसे ठरतात?


सोन्याच्या किमती लोकल मागणी, आंतरराष्ट्रीय बाजार, अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या दरांवर आणि देशांतर्गत आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now