Gold Price Today 4 December 2024: आज, बुधवार ४ डिसेंबर २०२४ रोजी, तीन दिवसांच्या सलग घसरणीनंतर सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. (Discover today’s gold rates for December 4, 2024. Check 22k and 24k gold prices across Indian cities like Mumbai, Delhi, Jaipur, and more. Learn why gold prices increased after three days of decline).
आज सोन्याच्या किंमतीत वाढ का झाली?
गेल्या तीन दिवसांच्या घसरणीनंतर, अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे आणि बॉन्ड यील्डच्या वाढीमुळे सोन्याच्या मागणीत चढ-उतार दिसून आला. याशिवाय, चलनवाढ आणि व्याजदरांवरील अनिश्चितता या कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
सोन्याचा आजचा दर (10 ग्रॅमसाठी):
- 24 कॅरेट सोनं: ₹77,780 ते ₹77,930
- 22 कॅरेट सोन: ₹71,300 ते ₹71,450
🔴 हेही वाचा 👉 2019 ते 2024 या 5 वर्षांत इतक्या पटीने वाढला सोन्याचा दर! कुठलीच बँक देऊ शकत नाही इतक व्याज.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा आजचा भाव 4 डिसेंबर 2024:
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचा दर (₹) |
---|---|---|
दिल्ली | 71,450 | 77,930 |
मुंबई | 71,300 | 77,780 |
अहमदाबाद | 71,350 | 77,830 |
बेंगळुरू | 71,300 | 77,780 |
कोलकाता | 71,300 | 77,780 |
जयपूर | 71,300 | 77,780 |
चांदीचा आजचा दर:
आज एक किलो चांदीचा भाव ₹91,000 आहे, जो कालच्याच भावावर स्थिर आहे.
जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या.