मोठी बातमी! पॅन कार्ड आणि आधार कार्ड होणार रद्द! ही आहे अंतिम मुदत PAN Aadhaar card Link

2 Min Read
Pan Aadhaar Card Link Deadline 2024

PAN Aadhaar card Link : जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर 31 डिसेंबरपूर्वी ते करा. तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात. अनेक फिनटेक कंपन्या परवानगीशिवाय पॅन डेटाचा गैरवापर करत असल्याने आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने आयकर विभागाला पॅनद्वारे वैयक्तिक डेटाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. (Link your PAN with Aadhaar by December 31 to avoid deactivation. Follow the simple steps online or via SMS and secure your financial transactions before the deadline).

आधार पॅनशी लिंक कस करायच?

How to link aadhaar with pan card online : ऑनलाइन प्रक्रिया

  • वेबसाइटला भेट द्या – इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल वेबसाइट www.incometax.gov.in ला भेट द्या.
  • क्विक लिंक्स – होमपेजवरील ‘क्विक लिंक्स’ पर्यायामध्ये ‘लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक करा.
  • माहिती भरा – तुमचा पॅन आणि आधार कार्ड क्रमांक टाका.
  • लिंक स्टेटस तपासा – तुमच पॅन आणि आधार लिंक असल्यास, मेसेजमध्ये माहिती दिली जाईल. लिंक केलेले नसल्यास, ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा.

एसएमएसद्वारे लिंकिंग प्रक्रिया

  • एसएमएस पाठवा – तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून UIDPAN (स्पेस) 12 अंकी आधार क्रमांक (स्पेस) पॅन क्रमांक टाइप करा.
  • नंबरवर पाठवा – हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.
  • पुष्टीकरण संदेश – लिंक केल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

(आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे लवकरात लवकर आधार-पॅन लिंक करा आणि तुमची आर्थिक ओळख सुरक्षित ठेवा).

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article