मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी असा करा पीएम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज PM Ujjwala Yojana Apply Online 2024

2 Min Read
Pm Ujjwala Yojana Online Apply 2024

How to Apply for Pradhan Mantri Ujjwala Yojana Online | पीएम उज्ज्वला योजनेत नोंदणी कशी करावी: आजही देशातील अनेक महिला आहेत, ज्या स्वयंपाकासाठी पारंपारिक संसाधनांचा वापर करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लाकूड आणी शेण जाळून स्वयंपाक केल्याने भरपूर धूर निघतो. त्यामुळे महिलांना श्वसनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. देशाची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार देशातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देत आहे. तुम्हालाही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घ्यायचा असेल तर जाणून घ्या मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी पीएम उज्ज्वला योजनेत नोंदणी कशी करावी…

पीएम उज्ज्वला योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

  • 1: उज्ज्वला योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmuy.gov.in/ वर जावा.
  • 2: त्यानंतर Apply For New Ujjwala 2.0 Connection हा पर्याय निवडा. आणी Online Portal या पर्यायावर क्लिक करा.
  • 3: त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. ज्यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गॅस कंपन्यांचे सिलिंडर घेण्यासाठी पर्याय दिसतील. येथे तुम्हाला ज्या कंपनीचा सिलिंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या नावाच्या बॉक्सवर क्लिक करा.
  • 4: यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यात Ujjwala 2.0 New Connection पर्याय निवडून आपले राज्य आणी जिल्हा निवडा आणी Show List वर क्लिक करून खाली दिसत असलेल्या गॅस वितरकाचे नाव निवडून Continue वर क्लिक करा.
  • 5: त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणी खाली दिसत असलेला कॅपचा कोडं (Captcha) टाकून Submit वर क्लिक करा. व नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिन कोड इत्यादी आवश्यक माहिती भरा.
  • 6: माहिती भरल्यानंतर, तुमच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा. आणी Apply बटणावर क्लिक करा

अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता आणी मोफत गॅस सिलिंडर चा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article