आधार कार्ड देणे टाळा, हा पर्याय वापरा, चुकूनही करू नका ही चूक Aadhaar Card News

2 Min Read
Masked Aadhaar Card Security Tips Marathi

Adhar Card Update: आजकाल आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. परंतु, अनेक ठिकाणी आधार कार्डची ओरिजिनल कॉपी दिल्याने आपल्या वयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. विशेषतः हॉटेल्स, एयरपोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणी, ओरिजिनल आधार कार्ड देण्याचे टाळावे. या ठिकाणी Masked Aadhaar Card चा वापर करून आपली सुरक्षितता जपने महत्त्वाचे आहे. (Avoid sharing your original Aadhaar card at places like hotels and airports. Learn how to download a Masked Aadhaar card from UIDAI’s official website to protect your personal information and reduce the risk of fraud). (Avoid sharing your original Aadhaar card at places like hotels and airports. Learn how to download a Masked Aadhaar card from UIDAI’s official website to protect your personal information and reduce the risk of fraud).

Masked Aadhaar Card Security Tips Marathi: आधार कार्डामध्ये आपली व्यक्तिगत माहिती, बायोमेट्रिक डिटेल्स आणि बँक खात्याच्या माहितीचा समावेश असतो. ह्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, ओरिजिनल आधार कार्ड देण्याच्या ऐवजी, Masked Aadhaar वापरणे चांगले आहे. मास्कड आधार कार्डमध्ये आधार नंबरचे पहिल्या 8 अंकी अंक ब्लर केलेले असतात, ज्यामुळे कोणीही तुमची माहिती वापरून तुमची फसवणूक करू शकत नाही.

Masked Aadhaar कार्ड कसे डाउनलोड कराल?

  1. UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
  2. ‘माय आधार’ पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार नंबर आणि कॅप्चा भरून OTP मिळवा.
  4. OTP वेरिफाय करा.
  5. वेरिफिकेशन झाल्यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
  6. ‘Masked Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
  7. तुमचे Masked Aadhaar डाउनलोड करा.

Masked Aadhaar कार्डचे फायदे:

  • सुरक्षिततेसाठी मास्कड आधार UIDAI द्वारा मान्यता प्राप्त आहे.
  • तुमच्या पर्सनल माहितीचे संरक्षण.
  • ऑनलाइन स्कॅम आणि फसवणूकची जोखीम कमी होते.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, लवकरच अंमलबजावणी.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now