Gold Price Today: अचानकच सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, एका दिवसात सोने इतक्या रुपयांनी झाले स्वस्त येथे जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव १२ नोव्हेंबर २०२४

3 Min Read
Gold Price Today November 12 2024

Gold Price Today 12 November 2024 : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 700 रुपयांनी उतरला आहे. आज 12 नोव्हेंबर रोजी देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 78,800 रुपयांच्या आसपास असून 22 कॅरेट सोन्याचा दर 72,000 रुपयांच्या आसपास आहे. तर आज चांदीची किंमत 92,900 रुपये आहे. (Gold prices drop sharply on November 12, 2024. 24K gold is now at Rs 78,800, with a fall of Rs 700 per 10 grams, while 22K is around Rs 72,000. Silver trades at Rs 92,900).

Gold Rate Today : लग्नसराई सुरु झाली असतानाच आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 700 रुपयांनी घसरला आहे. आज मंगळवारी, 12 नोव्हेंबर रोजी देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 78,800 रुपयांच्या आसपास असून 22 कॅरेट सोन्याचा दर 72,000 रुपयांच्या आसपास आहे.  तर चांदी 92,900 रुपये आहे.  कालच्या तुलनेत आज त्यात 1000 रुपयांनी घट झाली आहे.

सोन्याचा भाव आज १२ नोव्हेंबर २०२४

शहर22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दिल्ली७२,३४०७८,९००
मुंबई72,19078,750
अहमदाबाद72,24078,800
हैदराबाद72,19078,750
कोलकाता72,19078,750
चेन्नई72,19078,750
जयपूर72,34079,500
बेंगळुरू72,19078,750
पाटणा72,24078,800
भुवनेश्वर72,19078,750

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि चलन विनिमय दर यासह देशभरातील सोन्याच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत असतो. तसेच सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढल्यानेही सोन्याच्या किमती वाढतात.

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये ‘इतके’ रुपये तोळा होणार सोन, बँक ऑफ अमेरिकेचा चक्रावणारा अंदाज.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article