Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री ‘Majhi Ladki Bahin Yojana’ अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सध्या दरमहा ₹1500 रुपये दिले जात आहेत. महायुतीकडून सध्याच्या हफ्त्याची रक्कम ₹2100 करण्याची घोषणा करण्यात आली आहे, परंतु महाविकास आघाडीने राज्यात महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) सुरु करून राज्यातील महिलांना दरमहा ₹3000 देण्याची घोषणा केली आहे. (Eligible women under ‘Majhi Ladki Bahin Yojana’ will receive their December installment by month-end. The exact amount (₹2100, or ₹3000) depends on election results. Read the full update!).
Majhi Ladki Bahin Yojana December Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर (जर राज्यात महायुतीच सरकार स्थापन झाल तर) नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता जमा करण्यात येईल अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सांगितल आहे.
महिलांच्या खात्यात ₹2100 की ₹3000 रुपये जमा होतील? हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
महायुती कडून ‘Majhi Ladki Bahin Yojana’ च्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम 2100₹ निवडणुकीच्या निकालानंतर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याचबरोबर महाविकास आघाडीने राज्यात महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) सुरु करून राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्याच आश्वासन दिल आहे. पण, महिलांच्या बँक खात्यात ₹2100 की ₹3000 रुपये जमा होतील हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमाह 3000 रुपये.