PMVY 2025: विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जाहीर

1 Min Read
PM Vishwakarma Yojana 2025 Documents Benefits

PMVY 2025: केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजने’अंतर्गत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत व प्रशिक्षण दिले जाते. यात एकूण 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश आहे. (PM Vishwakarma Yojana 2025: Know the required documents and benefits for traditional workers. Training incentive ₹500/day, ₹15,000 for tools, and loans up to ₹3 lakh at low interest).

पात्रता आणी उद्देश:

  • पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर (उदा. लोहार, सोनार, मूर्तिकार, ई.).  
  • पारंपरिक व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य आणी मोफत प्रशिक्षण देण्याचा सरकारचा उद्देश.  

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड  
  • ओळखपत्र  
  • रहिवासी दाखला 
  • जातीचा दाखला 
  • बँक खाते पासबुक  
  • पासपोर्ट साइज फोटो व सक्रिय मोबाईल नंबर  

योजनेचे फायदे:

  • प्रशिक्षण कालावधीत दररोज ₹500 भत्ता.  
  • टूल किट खरेदीसाठी ₹15,000 मदत.  
  • ₹1 लाख पर्यंतचे कर्ज, नंतर ₹2 लाख अतिरिक्त कर्ज अतिशय कमी व्याजदरावर. 

PMVY योजनेसाठी अर्ज केल्यानंतर 21 दिवसांच्या आत अर्ज मंजूर केला जातो. आणी तिथून पुढच्या 14 दिवसात लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळतो.

🔴 हेही वाचा 👉 PAN 2.0: QR कोडसह आलेल्या नवीन PAN कार्डचे फायदे जाणून घ्या.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now