UPI Lite: रिझर्व बँकेने वाढवली मर्यादा, नवीन बदल येथे जाणून घ्या

2 Min Read
UPI Lite Wallet Limit Increased to 5000 Key Changes Explained

UPI Lite Limit News : रिझर्व बँकेने युपीआय लाइट वॉलेटची मर्यादा वाढवून आता ₹5,000 केली आहे, तर प्रति ट्रांजॅक्शन सीमा ₹1,000 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचा उद्देश कमी रक्कमेच्या व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देणे आहे. (Learn about RBI’s new update increasing the UPI Lite wallet limit to ₹5,000 and transaction limit to ₹1,000. Find out how this change promotes offline digital payments in India).

UPI Lite Limit News In Marathi: युपीआय लाइट व्यवहारांमध्ये इंटरनेटची आवश्यकता नसल्याने हे व्यवहार ऑफलाइन स्वरूपात पार पाडले जातात. विशेष म्हणजे, यासाठी अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA) लागत नाही, तसेच ट्रांजॅक्शन अलर्टही रिअल टाइममध्ये पाठवले जात नाहीत.

नवीन मर्यादा काय आहेत?  

  • युपीआय लाइट वॉलेट मर्यादा: ₹5,000  
  • प्रति ट्रांजॅक्शन मर्यादा: ₹1,000  
  • ऑफलाइन पेमेंट मर्यादा: ₹500  

रिझर्व बँकेच्या सर्क्युलरनुसार, कमी रकमेच्या व्यवहारांसाठी हा बदल करण्यात ये आहे, यामुळे इंटरनेट किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटीशिवायही व्यवहार करता येतील. 

या बदलांचा फायदा  

  • ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना सुलभ डिजिटल पेमेंट.  
  • कमी रकमेच्या व्यवहारांसाठी जलद आणि सोपी सुविधा.  
  • इंटरनेटशिवायही व्यवहार करण्याचा पर्याय. 

4 डिसेंबर 2024 पासून रिझर्व बँकेने केलेला हा बदल अमलात आला असून, (UPI Lite) युपीआय लाइटच्या सुधारित बदलामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीला नवी दिशा मिळेल.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन! लाडकी बहीण योजनेबाबत प्रशासनाने घेतले हे मोठे निर्णय.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now