अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत मोफत सौर विद्युत संच – उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना Pm Surya Ghar Yojana Maharashtra

1 Min Read
Pm Suryaghar Yojana Free Solar Devices

Pm Surya Ghar Yojana Maharashtra News | Devendra Fadnavis : जिल्हा नियोजनच्या निधीतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच देण्यात येणार आहे.

Pm Suryaghar Yojana Free Solar Devices
Pm Suryaghar Yojana Free Solar Devices

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्हा नियोजनमधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते, नाले, प्रकाश व्यवस्था ही कामे करण्यात येतात. पण या कामांची आता पुर्नरावृत्ती होत आहे.

Devendra Fadnavis Announcement
Devendra Fadnavis Announcement

त्याऐवजी आता पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौरघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच दिल्यास वीज देयकातून या लाभार्थ्यांची कायमची सुटका होईल. यासाठीच आता त्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत मोफत सौर विद्युत संच देण्यात येणार आहे.

Pm Suryaghar Yojana Maharashtra
Pm Suryaghar Yojana Maharashtra

तसेच अनुसूचित जाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी देण्यात यावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Maharashtra news today

आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंपासह विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now